अल्जीरिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी | | Interesting Facts about Algeria in Marathi
नमस्कार मित्रानो ,
सदर माहिती हि मराठी भाषेतही उपलब्ध असावी आशी आमची इच्छा होती. माझ्या माहिती प्रमाणे मराठी भाषेत जगभरातील काही मजेशीर,रंजत्मक,आणि काही माहित नसणाऱ्या गोष्टी कदाचित मराठीत पहिल्यांदाच प्रसारित होत आहे. सदर माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहचवावी हि विनंती.
तर चला सुरवात करूयात......
अल्जीरिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी | Interesting Facts about Algeria
१.आफ्रिका मधील सगळ्यात दुसरा मोठा देश अल्जिरीया आहे.
२.अल्जिरीया मध्ये प्रमुखतः तीन भाषा बोलल्या जातत अरबिक,फ्रेंच,बर्बर
३.पूर्ण जगभरात अल्जेरिया प्रोपेन चा सर्वात मोठा निर्यातक आहे
४.अल्जिरीया मधील सर्वाधीक तापमान ६०.५ c होते.
५.कोस्कोस अल्जिरीयातील राष्ट्रीय दिश आहे.
६. ८० ते ९०% अल्जिरीया हे सहारा रेगीस्तान मध्ये आहे वसलेले आहे.
७. अल्जिरीयाची न्याय व्यवस्त फ्रेंच व इस्लामिक कायद्या वर चालते.
No comments:
Post a Comment