Tuesday, 13 June 2017

भारत बद्दल तुम्हाला माहित नसलेले १५ गोष्टी- 15 amazing facts about India in marathi you should be know


भारत बद्दल तुम्हाला माहित नसलेले १५  गोष्टी- amazing facts about India you should be know












संपूर्ण जगात भारत  एक असा देश आहे की जेथे सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून  राहतात. भारताचा इतिहास खुप  जुना आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बहुदा माहित नसाव्यात. त्या माहित असणे अत्यात्य आवश्यक आहेत. आम्ही घेऊन आलो आहोत. भारत बद्दल तुम्हाला माहित नसलेले 20 गोष्टी 

१ भारत हे नाव इंडस नदी वरून ठेवण्यात आले.

२."०" (शून्य) या अंकाचा शोध भारतानेच लावला.

३.जगभरात अनेक मुस्लीम राष्ट्र आहे परंतु सर्व देशाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त मस्जिद आहेत. (जवळपास ३०००००)

४. भारत जरी हिंदू-राष्ट्र असले तरी कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सगळ्यात जास्त इंग्लिश भाषा बोलली जाते.

५. भारतात लाद्दक मध्ये एक जागा अशी आहे जेथे गाड्या आपोआप चालतात. हि जागा magnet hill नावाने प्रसिद्ध आहे.

६ बुद्धिबळ या खेळाचा शोध भारतामधेच लागला.

७. आपल्या शर्टाचे बटन याचाही म्हणजे बटणाचा शोध हि भारतानेच लावला.

८. चंद्रावरती पाण्याचा शोध हा भारतानेच लावला 

९. भारतानेच शाम्पू चा शोध लावला.

१०. भारतात जेवढ्या फिल्म बनतात तेवढ्या  अन्य कोणत्याही देशात तयार होत नाही.

११. हिमाचल प्रदेश मद्धे सर्वाधिक उंचीवर असणारे cricket stedium आहे. हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे ग्राउंड आहे त्याची उंची २४४४ एवढी आहे.

१२.भारतानेच संपूर्ण जगाला  योगाचे धडे शिकवले. भारता मध्ये योगा जवळपास ५००० वर्षापासून केले जातात.

१३.भारतानेच कधीच कोणत्या देशावारती आक्रमण केले नाही.

१४.जगामध्ये सर्वात जास्त शाकाहारी लोक भारतात आहेत. pizza-hut ने सर्वात पाहिलं शाकाहारी  restarant भारतातच सुरु केल होत. एवढाच नाही तर KFC ला ही फक्त भारतीयांमुळेच आपल्या मेनू मध्ये शाकाहारी मेनू आणावे लागले.

१५.भारतात क्रिकेट इतके लोकप्रिय आहे कि सचिन तेंदुलकर यांना क्रिकेटचा देव मानतात.

No comments:

Post a Comment