Tuesday, 13 June 2017

भारतीय मुद्रा (रुपया ₹) बद्दल १७ मनोरंजात्मक माहिती (ग़ज़ब रोचक तथ्य), Indian Currency in Marathi

भारतीय मुद्रा (रुपया ₹) बद्दल १७  मनोरंजात्मक माहिती (ग़ज़ब रोचक तथ्य), Indian Currency in Marathi






Amazing Facts about Indian Currency in Marathi,


भारतीय मुद्रा (रुपया ₹) बद्दल मनोरंजात्मक माहिती




1 . एका राजाने सुमारे २५०० वर्षापूर्वी चलन व्यवस्था सुरु केली .

२. समजा तुमच्याकड अर्ध्यापेक्षाही (५१%) तर तुम्ही ती बँकेत जाऊन बदलू शकता.

३. १९१७ मध्ये 1₹ रुपयाची किमत १३$ होती मात्र १९४७ जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1₹ रुपयाची किमत हि १$ करण्यात आली त्यानंतर हळू हळू भारतावर जागतिक बंकेच कर्ज वाढू लागल व आपल्या रुपयाची किमत कमी कमी होत गेली.


४  सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला तुमच्या नोटे मध्ये  I, J, O, X, Y, Z हि अक्षर भेटणार नाही.


५  इंग्रज आजही असते तर भारताचे चलन हे पौंड असले असते.


६  १९५७ मध्ये एका रुपयात १०० पैसे असतील हे पक्क करण्यात आले. त्या आधी १६ आणे मध्ये वाटणी होत होती 

७. ५ रुपयांची कागदी नोट हि जानेवारी १९३८ मध्ये पहिल्यांदा छापण्यात आली. त्यावरती किंग जार्ज-6  चे फोटो छापण्यात आला होता. याच वर्षी १०,००० चि हि नोट छापण्यात आली होती मात्र १९७८ मध्ये पूर्णतः बंद करण्यात आली 

८. जो पर्यंत पाकिस्तान स्वताचे चलन छापू शकत नव्हता तो पर्यंत ते भारतीय चालानाचाच वापर करत होते.


९ भारतीय नोटा या सध्या कागदाच्या नसून त्या एका कॉत्तन पासून तयार केल्या जातात, त्या इतक्या मजबूत असतात कि तुम्ही त्याच्या दोन्ही कोपर्यात पकडून त्याला फाडू शकत नाही.

१० कधीकाळी बांगलादेश हा ५ रुपयाच्या डौलर ची ब्लेड बनवण्यासाठी तस्करी करत असे. यानंतर भारताने ५ रुपयाच्या डौलर मध्ये असणारे मेटल बदलून दुसरे मेटल वापरण्यास सुरवात केली.

११. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाणी हि तांब्याची असायची नंतर 19६८ मध्ये अल्युमिनिउम व १९८८ नंतर स्टेनलेस स्टील पासून नाणी तयार होऊ लागली.

१२. तुम्ही आज जी नोट वापरता त्यावरती असणारा महात्मा गांधी यांचा फोटो १९९६ पासून छापण्यात सुरुवात झाली हा फोटो कोलकत्ता मध्ये वायसराय हाउस येथे काढण्यात आला आहे 

.१३. १९९६ पूर्वी महात्मा गांधी च्या जागी अशोक स्तंभ छापण्यात येत असत.

१४. ५०० ची नोट 1987मध्ये  १००० ची नोट २००० मध्ये व २००० चि नोट २०१६ मध्ये छापण्यात आली.

१५. १ रुपयांच्या आतील चलन केंद्र सरकार व २ रुपयांच्या पुढील चलन RBI कडून जारीकरण्यात येते.

१६. १० रुपयांचा कोएन बनवण्यासाठी ६.१० रुपये एवढा खर्च येतो.
.
१७. एक नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च येतो...?
  • 1₹ = 1.14₹
  • 10₹ = 0.66₹
  • 20₹ = 0.94₹
  • 50₹ = 1.63₹
  • 100₹ = 1.20₹
  • 500₹ = 2.45₹
  • 2,000₹ = माहिती उपलब्द नाही  



No comments:

Post a Comment