अफगनिस्तान बद्दल १० रंजात्मक गोष्टी - 10 amazing fact about Afaganistan

२. काबुल हे अफगानिस्तांमधील सर्वात मोठे शहर आहे व राजधानी सुद्धा.
३. हेलमंड हि अफगनिस्तान मधील सर्वात मोठी नदी आहे.
४. कंदाहर हि जगातील सर्वात व्यस्त धावपट्टी ( raunway ) आहे.
५. जगातील सर्वात पाहिलं ओईल पेंटिंग अफगाणिस्थान मधेच तयार झाली.
६. अफगनिस्तान मध्ये ९९% लोक मुस्लीम आहे तर उर्वरित १५ हे हिंदू,यहुदी व इसाई आहेत.
७. अफगनिस्तान ची सीमा हि ६ देशांशी मिळते.
८. अफगनिस्तानचा राष्ट्रीय खेळ हा बुजाकाशी आहे.
९. अफगनिस्तान मध्ये समुद्र नाही ४ हि बाजूनी जमीन आहे तुम्ही नकाशा पाहू शकता
नमस्कार मित्रानो ,
सदर माहिती हि मराठी भाषेतही उपलब्ध असावी आशी आमची इच्छा होती. माझ्या माहिती प्रमाणे मराठी भाषेत जगभरातील काही मजेशीर,रंजत्मक,आणि काही माहित नसणाऱ्या गोष्टी कदाचित पहिल्यांदाच प्रसारित होत आहे. सदर माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहचवावी हि विनंती.
तर चला सुरवात करूयात......
१. अफगनिस्तान मधील लोक हे अफगाण हा नावाने ओळखले जातात तर अफगनिस्तानचे चलन हे अफगानी नावाने ओळखले जाते. भरपूर लोकांचे येथेच confussion होते.
२. काबुल हे अफगानिस्तांमधील सर्वात मोठे शहर आहे व राजधानी सुद्धा.
३. हेलमंड हि अफगनिस्तान मधील सर्वात मोठी नदी आहे.
४. कंदाहर हि जगातील सर्वात व्यस्त धावपट्टी ( raunway ) आहे.
५. जगातील सर्वात पाहिलं ओईल पेंटिंग अफगाणिस्थान मधेच तयार झाली.
६. अफगनिस्तान मध्ये ९९% लोक मुस्लीम आहे तर उर्वरित १५ हे हिंदू,यहुदी व इसाई आहेत.
७. अफगनिस्तान ची सीमा हि ६ देशांशी मिळते.
८. अफगनिस्तानचा राष्ट्रीय खेळ हा बुजाकाशी आहे.
९. अफगनिस्तान मध्ये समुद्र नाही ४ हि बाजूनी जमीन आहे तुम्ही नकाशा पाहू शकता
१०. अफगनिस्तान हे कधी काळी हिंदू राष्ट्र होते
No comments:
Post a Comment