नमस्कार मित्रानो ,
सदर माहिती हि मराठी भाषेतही उपलब्ध असावी आशी आमची इच्छा होती. माझ्या माहिती प्रमाणे मराठी भाषेत जगभरातील काही मजेशीर,रंजत्मक,आणि काही माहित नसणाऱ्या गोष्टी कदाचित मराठीत पहिल्यांदाच प्रसारित होत आहे. सदर माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहचवावी हि विनंती.
तर चला सुरवात करूयात......
अल्बानिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी
Interesting Facts About Albania
१. या देशामध्ये लोग मेलेले पक्षी आपल्या घरावरती टांगतात,त्याचा म्हणन आहे कि आस केल्याने दृष्ट आत्मा घरात प्रेवश करत नाही.
२.अल्बानिया मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मोफत दिले जाते.
३.अल्बानियातील लोकांने अल्बानियाला “Shqiperi” हे नाव दिले आहे
४.अल्बानियातील लोकांचे राष्ट्रीय व जातीय चिन्ह इगल आहे.
५.अल्बानियाचा सध्याचा राष्ट्रीय ध्वज हा काळ्या रंगाचा आहे व त्या वरती २ शिंग वाल्या इगल चे चित्र आहे.
६. १९९१ पर्यंत पूर्ण अल्बानिया मध्ये फक्त ३००० च कार होत्या.तत्कालीन साम्यवादी सरकार ने प्रावेट कारवरती बंदी घातली होती.
७. अल्बानियातील पोलीस सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत असे म्हटले जाते.
८ अल्बानियामध्ये कन्या भृंण हत्या एक सामान्य गोष्ट आहे.
९. अल्बानियातील लोकांना शक्यतो संद्याकाळी फिरणे आवडते. तर काही शहरांमध्ये बहुतेक रोड हे लोकांच्या सुर्क्षतेसाठी बंद ठेवण्यात येतात.
१०.अल्बानियामध्ये हा म्हणण्यासाठी "पो" व नाही म्हणण्यासाठी "जो" या शब्दांचा वापर केला जातो.
No comments:
Post a Comment