China बद्दल ह्या १० गोष्टी तुम्हाला माहित नसतील...| China Facts in Marathi
जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि चीन मध्ये आहे. चीन ची संस्कृती ५००० वर्ष जुनी आहे. भारता प्रमाणे चीन ला ही काही चढ -उतारांचा सामना करावा लागला वर्तमान मध्ये असलेला चीन हा देश १९४९ मध्ये अस्तित्वात आला. १९४९ नंतर चीन ने खूप प्रगती केली. चला आपण जाणून घेयुयात चीन बद्दल काही रंजत्मक गोष्टी.
१. चीन मध्ये श्रीमंत लोक आपल्या बदल्यात दुसर्याला जेल मध्ये पाठू शकतात.
२. सर्वात जास्त जुळी मुल चीन मध्ये जन्मतात.
३. चीन मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे कि नदीतून त्याची डेड body काढण्याची सुद्धा नोकरी मिळू शकते.
४. जगातील प्रत्येक ५ वा माणूस चीनी आहे.
५. चीन मधील संघाई शहरात लाल रंगाची गाडी ठेवणे अपराध मनाला जातो.
६.चीन मध्ये २००९ पासून Facebook व Twittwr वर बंदी घालण्यात आली आहे.
७. जगातील सर्वात मोठा mall हा चीन मध्ये आहे, परंतु २००५ पर्यंत हा ९९% खाली होता.
८ चीन मध्ये आवडीचा पदार्थ हा मांजर आहे. वर्षाकाठी सुमारे ४० लाख मांजरी खाण्यासाठी मारल्या जातात.
९. चीनी मध्ये प्रत्येक सेकंदाला ५०,००० सिगारेट ओठ्ल्या जातात.
१०. चीन चि भिंत हि मानावाद्वारे बनवण्यात आलेली सर्वात मोठी वस्तू आहे. हि भिंत अंतरीक्ष मधून सुद्धा दिसते.
No comments:
Post a Comment