Tuesday, 13 June 2017

अल्जीरिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी | अल्जीरिया देश के बारेमें की कुछ रोचक बातें | Interesting Facts about Algeria

अल्जीरिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी |  | Interesting Facts about Algeria in Marathi


नमस्कार मित्रानो ,
सदर माहिती हि मराठी भाषेतही उपलब्ध असावी आशी आमची इच्छा होती. माझ्या माहिती प्रमाणे मराठी भाषेत जगभरातील काही मजेशीर,रंजत्मक,आणि काही माहित नसणाऱ्या गोष्टी कदाचित मराठीत पहिल्यांदाच प्रसारित होत आहे. सदर माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहचवावी हि विनंती.
तर चला सुरवात करूयात......







अल्जीरिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी |  Interesting Facts about Algeria

१.आफ्रिका मधील सगळ्यात दुसरा मोठा देश अल्जिरीया आहे.

२.अल्जिरीया मध्ये प्रमुखतः तीन भाषा बोलल्या जातत अरबिक,फ्रेंच,बर्बर

३.पूर्ण जगभरात अल्जेरिया प्रोपेन चा सर्वात मोठा निर्यातक आहे

४.अल्जिरीया मधील सर्वाधीक तापमान ६०.५ c होते.

५.कोस्कोस अल्जिरीयातील राष्ट्रीय दिश आहे.

६. ८० ते ९०% अल्जिरीया हे सहारा रेगीस्तान मध्ये आहे वसलेले आहे. 

७. अल्जिरीयाची न्याय व्यवस्त फ्रेंच व इस्लामिक कायद्या वर चालते.





अल्बानिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी मराठीत-अल्बानिया के बारे में कुछ रोचक बाते | Interesting Facts About Albania in marathi

नमस्कार मित्रानो ,
सदर माहिती हि मराठी भाषेतही उपलब्ध असावी आशी आमची इच्छा होती. माझ्या माहिती प्रमाणे मराठी भाषेत जगभरातील काही मजेशीर,रंजत्मक,आणि काही माहित नसणाऱ्या गोष्टी कदाचित मराठीत पहिल्यांदाच प्रसारित होत आहे. सदर माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहचवावी हि विनंती.
तर चला सुरवात करूयात......


अल्बानिया बद्दल काही रंजत्मक गोष्टी
Interesting Facts About Albania





१. या देशामध्ये लोग मेलेले पक्षी आपल्या घरावरती टांगतात,त्याचा म्हणन आहे कि आस केल्याने दृष्ट आत्मा घरात प्रेवश करत नाही.

२.अल्बानिया मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मोफत दिले जाते.

३.अल्बानियातील लोकांने अल्बानियाला Shqiperiहे नाव दिले आहे 

४.अल्बानियातील लोकांचे राष्ट्रीय व जातीय चिन्ह इगल आहे.

५.अल्बानियाचा सध्याचा राष्ट्रीय ध्वज हा काळ्या रंगाचा आहे व त्या वरती २ शिंग वाल्या इगल चे चित्र आहे.

६. १९९१ पर्यंत पूर्ण अल्बानिया मध्ये फक्त ३००० च कार होत्या.तत्कालीन साम्यवादी सरकार ने प्रावेट कारवरती बंदी घातली होती.

७. अल्बानियातील पोलीस सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत असे म्हटले जाते.

८ अल्बानियामध्ये कन्या भृंण हत्या एक सामान्य गोष्ट आहे.

९. अल्बानियातील लोकांना  शक्यतो संद्याकाळी फिरणे आवडते. तर काही शहरांमध्ये बहुतेक रोड हे लोकांच्या सुर्क्षतेसाठी बंद ठेवण्यात येतात.


१०.अल्बानियामध्ये हा म्हणण्यासाठी "पो" व नाही म्हणण्यासाठी  "जो" या शब्दांचा वापर केला जातो.

अफगनिस्तान बद्दल १० रंजात्मक गोष्टी - 10 amazing fact about Afaganistan in marathi

अफगनिस्तान बद्दल १०  रंजात्मक गोष्टी - 10 amazing fact about Afaganistan



नमस्कार मित्रानो ,
सदर माहिती हि मराठी भाषेतही उपलब्ध असावी आशी आमची इच्छा होती. माझ्या माहिती प्रमाणे मराठी भाषेत जगभरातील काही मजेशीर,रंजत्मक,आणि काही माहित नसणाऱ्या गोष्टी कदाचित पहिल्यांदाच प्रसारित होत आहे. सदर माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपार्यात पोहचवावी हि विनंती.
तर चला सुरवात करूयात......




अफगनिस्तान बद्दल १०  रंजात्मक गोष्टी - 10 amazing fact about Afaganistan




१.   अफगनिस्तान मधील लोक हे अफगाण हा नावाने ओळखले जातात तर अफगनिस्तानचे चलन हे अफगानी  नावाने ओळखले जाते. भरपूर लोकांचे येथेच confussion होते.

२.   काबुल हे अफगानिस्तांमधील सर्वात मोठे शहर आहे व राजधानी सुद्धा.

३.   हेलमंड हि अफगनिस्तान मधील सर्वात मोठी नदी आहे.

४.   कंदाहर हि जगातील सर्वात व्यस्त धावपट्टी ( raunway ) आहे. 

५.   जगातील सर्वात पाहिलं ओईल पेंटिंग अफगाणिस्थान मधेच तयार झाली.

६.  अफगनिस्तान मध्ये ९९% लोक मुस्लीम आहे तर उर्वरित १५ हे हिंदू,यहुदी व इसाई आहेत.

७.  अफगनिस्तान ची सीमा हि ६ देशांशी  मिळते.

८.   अफगनिस्तानचा राष्ट्रीय खेळ हा बुजाकाशी आहे.

९.    अफगनिस्तान मध्ये समुद्र नाही ४ हि बाजूनी जमीन आहे तुम्ही  नकाशा पाहू शकता 
                               
१०.    अफगनिस्तान हे कधी काळी  हिंदू  राष्ट्र  होते 

भारत बद्दल तुम्हाला माहित नसलेले १५ गोष्टी- 15 amazing facts about India in marathi you should be know


भारत बद्दल तुम्हाला माहित नसलेले १५  गोष्टी- amazing facts about India you should be know












संपूर्ण जगात भारत  एक असा देश आहे की जेथे सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून  राहतात. भारताचा इतिहास खुप  जुना आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बहुदा माहित नसाव्यात. त्या माहित असणे अत्यात्य आवश्यक आहेत. आम्ही घेऊन आलो आहोत. भारत बद्दल तुम्हाला माहित नसलेले 20 गोष्टी 

१ भारत हे नाव इंडस नदी वरून ठेवण्यात आले.

२."०" (शून्य) या अंकाचा शोध भारतानेच लावला.

३.जगभरात अनेक मुस्लीम राष्ट्र आहे परंतु सर्व देशाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त मस्जिद आहेत. (जवळपास ३०००००)

४. भारत जरी हिंदू-राष्ट्र असले तरी कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सगळ्यात जास्त इंग्लिश भाषा बोलली जाते.

५. भारतात लाद्दक मध्ये एक जागा अशी आहे जेथे गाड्या आपोआप चालतात. हि जागा magnet hill नावाने प्रसिद्ध आहे.

६ बुद्धिबळ या खेळाचा शोध भारतामधेच लागला.

७. आपल्या शर्टाचे बटन याचाही म्हणजे बटणाचा शोध हि भारतानेच लावला.

८. चंद्रावरती पाण्याचा शोध हा भारतानेच लावला 

९. भारतानेच शाम्पू चा शोध लावला.

१०. भारतात जेवढ्या फिल्म बनतात तेवढ्या  अन्य कोणत्याही देशात तयार होत नाही.

११. हिमाचल प्रदेश मद्धे सर्वाधिक उंचीवर असणारे cricket stedium आहे. हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे ग्राउंड आहे त्याची उंची २४४४ एवढी आहे.

१२.भारतानेच संपूर्ण जगाला  योगाचे धडे शिकवले. भारता मध्ये योगा जवळपास ५००० वर्षापासून केले जातात.

१३.भारतानेच कधीच कोणत्या देशावारती आक्रमण केले नाही.

१४.जगामध्ये सर्वात जास्त शाकाहारी लोक भारतात आहेत. pizza-hut ने सर्वात पाहिलं शाकाहारी  restarant भारतातच सुरु केल होत. एवढाच नाही तर KFC ला ही फक्त भारतीयांमुळेच आपल्या मेनू मध्ये शाकाहारी मेनू आणावे लागले.

१५.भारतात क्रिकेट इतके लोकप्रिय आहे कि सचिन तेंदुलकर यांना क्रिकेटचा देव मानतात.

China बद्दल ह्या १० गोष्टी तुम्हाला माहित नसतील...| China Facts in Marathi

China बद्दल ह्या १०  गोष्टी तुम्हाला माहित नसतील...| China Facts in Marathi 

जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि चीन मध्ये आहे. चीन ची संस्कृती ५००० वर्ष जुनी आहे. भारता प्रमाणे चीन ला ही काही चढ -उतारांचा सामना करावा लागला वर्तमान मध्ये असलेला चीन हा देश १९४९ मध्ये अस्तित्वात आला. १९४९ नंतर चीन ने खूप प्रगती केली. चला आपण जाणून घेयुयात चीन बद्दल काही रंजत्मक गोष्टी.












१. चीन मध्ये श्रीमंत लोक आपल्या बदल्यात दुसर्याला जेल मध्ये पाठू शकतात.

२. सर्वात जास्त जुळी मुल चीन मध्ये जन्मतात.

३. चीन मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे कि नदीतून त्याची डेड body काढण्याची सुद्धा नोकरी मिळू शकते.

४. जगातील प्रत्येक ५ वा माणूस चीनी आहे. 

५. चीन मधील संघाई शहरात लाल रंगाची गाडी ठेवणे अपराध मनाला जातो.

६.चीन मध्ये २००९ पासून Facebook व Twittwr वर बंदी घालण्यात आली आहे.

७. जगातील सर्वात मोठा mall हा चीन मध्ये आहे, परंतु २००५ पर्यंत हा ९९% खाली होता.

८ चीन मध्ये आवडीचा पदार्थ हा मांजर आहे. वर्षाकाठी सुमारे ४० लाख मांजरी खाण्यासाठी मारल्या जातात.

९. चीनी मध्ये  प्रत्येक सेकंदाला ५०,००० सिगारेट ओठ्ल्या जातात.

१०. चीन चि भिंत हि मानावाद्वारे बनवण्यात आलेली सर्वात मोठी वस्तू आहे. हि भिंत अंतरीक्ष मधून सुद्धा दिसते.

भारतीय मुद्रा (रुपया ₹) बद्दल १७ मनोरंजात्मक माहिती (ग़ज़ब रोचक तथ्य), Indian Currency in Marathi

भारतीय मुद्रा (रुपया ₹) बद्दल १७  मनोरंजात्मक माहिती (ग़ज़ब रोचक तथ्य), Indian Currency in Marathi






Amazing Facts about Indian Currency in Marathi,


भारतीय मुद्रा (रुपया ₹) बद्दल मनोरंजात्मक माहिती




1 . एका राजाने सुमारे २५०० वर्षापूर्वी चलन व्यवस्था सुरु केली .

२. समजा तुमच्याकड अर्ध्यापेक्षाही (५१%) तर तुम्ही ती बँकेत जाऊन बदलू शकता.

३. १९१७ मध्ये 1₹ रुपयाची किमत १३$ होती मात्र १९४७ जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1₹ रुपयाची किमत हि १$ करण्यात आली त्यानंतर हळू हळू भारतावर जागतिक बंकेच कर्ज वाढू लागल व आपल्या रुपयाची किमत कमी कमी होत गेली.


४  सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला तुमच्या नोटे मध्ये  I, J, O, X, Y, Z हि अक्षर भेटणार नाही.


५  इंग्रज आजही असते तर भारताचे चलन हे पौंड असले असते.


६  १९५७ मध्ये एका रुपयात १०० पैसे असतील हे पक्क करण्यात आले. त्या आधी १६ आणे मध्ये वाटणी होत होती 

७. ५ रुपयांची कागदी नोट हि जानेवारी १९३८ मध्ये पहिल्यांदा छापण्यात आली. त्यावरती किंग जार्ज-6  चे फोटो छापण्यात आला होता. याच वर्षी १०,००० चि हि नोट छापण्यात आली होती मात्र १९७८ मध्ये पूर्णतः बंद करण्यात आली 

८. जो पर्यंत पाकिस्तान स्वताचे चलन छापू शकत नव्हता तो पर्यंत ते भारतीय चालानाचाच वापर करत होते.


९ भारतीय नोटा या सध्या कागदाच्या नसून त्या एका कॉत्तन पासून तयार केल्या जातात, त्या इतक्या मजबूत असतात कि तुम्ही त्याच्या दोन्ही कोपर्यात पकडून त्याला फाडू शकत नाही.

१० कधीकाळी बांगलादेश हा ५ रुपयाच्या डौलर ची ब्लेड बनवण्यासाठी तस्करी करत असे. यानंतर भारताने ५ रुपयाच्या डौलर मध्ये असणारे मेटल बदलून दुसरे मेटल वापरण्यास सुरवात केली.

११. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाणी हि तांब्याची असायची नंतर 19६८ मध्ये अल्युमिनिउम व १९८८ नंतर स्टेनलेस स्टील पासून नाणी तयार होऊ लागली.

१२. तुम्ही आज जी नोट वापरता त्यावरती असणारा महात्मा गांधी यांचा फोटो १९९६ पासून छापण्यात सुरुवात झाली हा फोटो कोलकत्ता मध्ये वायसराय हाउस येथे काढण्यात आला आहे 

.१३. १९९६ पूर्वी महात्मा गांधी च्या जागी अशोक स्तंभ छापण्यात येत असत.

१४. ५०० ची नोट 1987मध्ये  १००० ची नोट २००० मध्ये व २००० चि नोट २०१६ मध्ये छापण्यात आली.

१५. १ रुपयांच्या आतील चलन केंद्र सरकार व २ रुपयांच्या पुढील चलन RBI कडून जारीकरण्यात येते.

१६. १० रुपयांचा कोएन बनवण्यासाठी ६.१० रुपये एवढा खर्च येतो.
.
१७. एक नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च येतो...?
  • 1₹ = 1.14₹
  • 10₹ = 0.66₹
  • 20₹ = 0.94₹
  • 50₹ = 1.63₹
  • 100₹ = 1.20₹
  • 500₹ = 2.45₹
  • 2,000₹ = माहिती उपलब्द नाही